अभिनेता अक्षय कुमार ची असभ्य टिप्पणी | Akshay Kumar Vulgar Comments | BollyWood News

2021-09-13 6,403

स्टार प्लस ह्या वाहिनी वर प्रसारित होणाया शो लाफ्टर चॅलेंज ची जज मल्लिका दुआ वर अक्षय ने केलेल्या टिप्पणी वर तिच्या वडिलांनी म्हणजे ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ ह्यांनी नाराजी व्यक्त केली आहे..कुठल्याही प्रतियोगी नी चांगल्या प्रतिभे चे प्रदर्शन केल्यास ह्या प्रतियोगिते चे सुपर जज अक्षय कुमार बेल वाजवतात..ह्या प्रतियोगिते मधे मल्लिका दुआ बरोबर प्रसिद्ध स्टॅन्ड अप कॉमेडियन झाकीर खान पण जज आहे..चांगल्या परफॉर्मन्स नंतर अक्षय कुमार जेव्हा बेल वाजवायला जात होते त्या वेळेस झाकीर म्हणाले कि जज पण बेल वाजवायला इच्छूक आहे ..ह्या वर अक्षय म्हणले कि आप बेल बजाओ .. मै आपको बजाता हू..ह्या आक्षेपार्ह र्टिप्पणी वर विनोद दुआ यांनी म्हंटले आहे कि मी स्टार प्लस वाहिनी कडून माफी इच्छित नाहीये पण इतक्या मोठ्या अभिनेत्या कडून अशी टिप्पणी अपेक्षित नाहीये त्यांनी माफी मागीतली पाहिजे..दुआ ह्यांनी ट्विटर वरून कॉपी राईट मुद्या मुळे त्यांची ही टिप्पणी आता मागे घेतली आहे

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires